शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:31 IST

ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले.

इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात इस्रायलने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. ग्राऊंड ऑपरेशनसाठी आमचे सैन्य इराणला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात इस्रायलने सांगितले आहे. हा निर्णय देशाच्या सीमेवरील सुरक्षा कायम ठेवणे आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या विरोधात मोहिमेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी घेतल्याचा दावा इराणी मीडियाकडून करण्यात येत आहे.

इस्रायलने म्हटलं की, आम्ही आमचे सागरी आणि हवाई अभियान सुरूच ठेवू परंतु इराणमध्ये जमिनीवरील कारवाई करणार नाही. इस्रायलचे हे पाऊल अमेरिकेसाठी मोठा धक्का मानले जाते. इस्रायलच्या या निर्णयाने जमिनी कारवाईत अमेरिका एकटी पडू शकते आणि त्यांच्यावर हा सगळा भार पडेल. जर अमेरिकेने इराणविरोधात जमिनीवरील कारवाई सुरू केली तर त्याला एकट्यालाच हे मिशन पूर्ण करावे लागेल. सोबतच इस्रायल अमेरिकेला तंत्रज्ञान सहाय्य आणि गुप्त माहितीच्या माध्यमातून मदत करणार नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

इस्रायलने युद्धाबाबत त्यांची भूमिका अशा वेळी स्पष्ट केली जेव्हा वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये अमेरिका इराणविरोधात जमिनीवरील कारवाईची तयारी करत आहे अशी बातमी प्रसारित झाली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची अलीकडील वक्तव्ये आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती या शक्यतेला अधिक बळकटी देत ​​आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ही मोहीम सुरू करतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. जर अमेरिकेने ही लष्करी मोहीम सुरू केली तर ती धोकादायक ठरू शकते. ही मोहीम पार पाडण्यासाठी अमेरिकन सैन्याला इराणमध्ये अनेक दिवस किंवा त्याहून अधिक काळ राहावे लागू शकते असं तज्ज्ञांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प अमेरिकन सैन्याला असलेल्या धोक्यांचा विचार करत आहेत. परंतु गरज पडल्यास तसे करण्यास ते तयार आहेत असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले. पेंटागॉन मध्य-पूर्वेत १०,००० पर्यंत अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे असं पीटीआयने वृत्त दिले. २,५०० मरीन सैनिकांसह ३,५०० हून अधिक सैनिक मध्य-पूर्वेत दाखल झाले आहेत अशी माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने शनिवारी जाहीर केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Israel Won't Invade Iran; US Isolated Amidst War Announcement

Web Summary : Israel declares no ground invasion of Iran, focusing on border security and Hezbollah. This isolates the US, potentially burdening it with sole responsibility for any ground operations. US considers military action amid rising tensions.
टॅग्स :Israelइस्रायलIranइराणAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉर