शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 4:04 PM

CoronaVirus News: सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.

ठळक मुद्देलोकांच्या मनात कोरोना विषाणूबद्दल बरेच प्रश्न आहेत. विशेषत: लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असल्याने ही चिंता सर्वांनाच सतावते आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस किती काळ जगेल, याचा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे.सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.

लंडनः लोकांच्या मनात कोरोना विषाणूबद्दल बरेच प्रश्न आहेत. विशेषत: लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त असल्याने ही चिंता सर्वांनाच सतावते आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोना व्हायरस किती काळ जगेल, याचा शास्त्रज्ञांनी अंदाज लावला आहे. सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या इनोव्हेशन लॅबच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील कोरोनाचे संकट 30 सप्टेंबरपर्यंत टिकेल.संशोधकांच्या अभ्यासानुसार, यूएस(अमेरिका)मध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत कोरोनाचा प्रभाव राहील, तर इटलीमध्ये तो 12 ऑगस्ट रोजी संपेल. त्याचबरोबर सिंगापूरला 19 जुलै रोजी कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळेल. या सर्व तारखांची गणना वर्तमान परिस्थिती, संसर्ग दर आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या आधारे केली  गेली आहे. या मानकांमध्ये बदल होऊ शकतात. तसेच तारीख बदलण्याचाही अंदाज आहे. हा अंदाज देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी असा दावा केला होता की, यूकेमध्ये जूनपर्यंत कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण संपेल.एसयूटीने या अंदाजांसह एक इशाराही दिला आहे. यानुसार 'मॉडेल्स आणि डेटा बराच जटील आहे आणि वेगवेगळ्या देशांच्या स्थितीनुसार बदलत आहेत. त्याच्याबद्दल स्पष्टपणे अंदाज लावणे कठीण आहे. असेही म्हटले आहे की, कोरोना संपण्याची तारीख ही शेवटची तारीख लक्षात घेऊन लोकांनी जास्त आनंदित होण्याची गरज नाहीय. अशा तारखांमुळे लोक बेजबाबदारपणे वागू लागतली आणि व्हायरस नियंत्रित करण्यात त्यांची म्हणावी तशी साथ मिळणार नाही. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी ब्रिटिश अधिकारी आलोक शर्मा म्हणाले की, ब्रिटनला कोरोनाची लस कधीच सापडली नाही. ते म्हणाले, "आमच्या शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांनंतरही आम्हाला कधीही यशस्वी कोरोना विषाणूची लस मिळू शकली नाही." 

हेही वाचा

CoronaVirus News : 31 मेनंतर लॉकडाऊन राहणार की उठणार?; उद्धव ठाकरे म्हणतात...

CoronaVirus News : लाखो कोटींची पॅकेज वाटली, पण हाती आलं काय?, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

Coronavirus : "माणसाच्या कामाक उद्या माणूसच येतलो"; खाकीतला वॉरियर्स कलेतून देतोय संदेश

दिल्लीच्या सरकारी जाहिरातीमध्ये सिक्कीमला दाखवला भारताचा शेजारी 'देश'; उडाली खळबळ

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

लडाखमध्ये तणाव! चीनने वाढवले पुन्हा सैनिक; भारतानं जवानांना धाडलं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका