शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये निसर्गाचा हाहाकार! इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानमध्ये पडला 'काळा पाऊस'; जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 09:44 IST

Black Rain in Iran: इस्रायलने इराणच्या तेल रिफायनरींवर केलेल्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, या पर्यावरणीय संकटामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर.

तेहरान: इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित राहिले नसून, त्याचे भयंकर पर्यावरणीय परिणाम समोर येऊ लागले आहेत. इस्रायलने इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यानंतर, इराणची राजधानी तेहरानमध्ये 'काळा विषारी पाऊस' पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रदूषणामुळे शहरात आरोग्य आणि पर्यावरण आणीबाणी निर्माण झाली आहे.

इस्रायली हल्ल्यात इराणचे मोठे तेल साठे आणि रिफायनरी जळून खाक झाल्या. या आगीतून निर्माण झालेला प्रचंड काळा धूर, राख आणि घातक रसायने आकाशात ढगांमध्ये मिसळली गेली. रविवारी जेव्हा तेहरानमध्ये पाऊस झाला, तेव्हा हा पाऊस काळ्या रंगाचा आणि चिकट स्वरूपाचा होता. यात मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन्स आणि विषारी कण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्यावर गंभीर परिणामया विषारी पावसामुळे तेहरानमधील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेचे विकार जडणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि शेतीचेही मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युद्धाचा पर्यावरणाला तडाखायुद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर निसर्गाचाही मोठा ऱ्हास होत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. तेहरानमधील हा काळा पाऊस म्हणजे जागतिक पर्यावरणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Hit by 'Black Rain' After Alleged Israeli Attack

Web Summary : Following an alleged Israeli strike on Iranian oil facilities, Tehran experienced 'black rain,' causing environmental and health emergencies. The rain contained hydrocarbons and toxins, posing risks to residents' health and water sources. The incident highlights the devastating environmental impact of conflict.
टॅग्स :IranइराणRainपाऊसWarयुद्ध