शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

या विषाणूने वाढवली चिंता, वेगाने होतोय फैलाव, झपाट्याने मरताहेत लोक, WHOने केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 18:49 IST

Mpox Virus News:

चार वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना विषाणूमुळे जगभरात झालेल्या जीवितहानीच्या कटू आठवणी मानव समुहाच्या आठवणीत आहेत. लोकांमध्ये निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती आणि शास्त्रज्ञांनी विकसित केलेली लस यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आपल्या आसपास असे अनेक विषाणू आहेत, जे अधिक सक्रिय झाल्यास जगभरात धुमाकूळ घालू शकतात. सध्या जगावर एमपॉक्स नावाच्या विषाणूचं संकट घोंघावत आहे. एमपॉक्स विषाणूला आधी मंकीपॉक्स या नावाने ओळखला जात होता. या विषाणूला आता जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.  

एमपॉक्समुळे कांगोसह १३ आफ्रिकन देशांमध्ये अनेक रुग्ण सापडत आहेत. या विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ५२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडनॉन घेब्रायसेस यांनी एमपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयएचआर आपातकालीन समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, मागच्या तीन वर्षांमध्ये दुसऱ्यांदा एमपॉक्स हा आणीबाणीच्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे.  

त्यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना आफ्रिकेमध्ये एमपॉक्सचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. कांगो आणि आफ्रिकेतील इतर देशांमध्ये एमपॉक्सचा वाढत्या प्रचाराचं मूल्यांकन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विनियमांनुसार एक आपातकालीन समिती बोलावण्यात येत आहे.  गुरुवारी या समितीने बैठक घेतली. तसेच एमपॉक्सबाबत जी स्थिती आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीसारखी आहे, असा सल्ला मला दिला. समितीने दिलेला हा सल्ला मी स्वीकारला आहे, असे घेब्रायसेस यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना