सिंगापूरमध्येही मॅगीवर कुऱ्हाड

By Admin | Updated: June 6, 2015 00:13 IST2015-06-06T00:13:04+5:302015-06-06T00:13:04+5:30

मॅगीत ‘लेड’चे प्रमाण अधिक असल्याची वृत्ते आल्यानंतर सिंगापूर प्रशासनाने मॅगीची विक्री तात्पुरती रोखण्याचा निर्णय घेतला.

Magyar Kurhad in Singapore also | सिंगापूरमध्येही मॅगीवर कुऱ्हाड

सिंगापूरमध्येही मॅगीवर कुऱ्हाड

सिंगापूर : भारतातून आयात मॅगी नूडल्सच्या विक्रीवर सिंगापूरमध्ये तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. झटपट शिजून तयार होणाऱ्या मॅगीत ‘लेड’चे प्रमाण अधिक असल्याची वृत्ते आल्यानंतर सिंगापूर प्रशासनाने मॅगीची विक्री तात्पुरती रोखण्याचा निर्णय घेतला. मॅगी हे बहुराष्ट्रीय कंपनी नेस्लेचे उत्पादन आहे.
भारतातील तपासणीत मॅगीत लेडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आल्यानंतर तेथील काही राज्यांत मॅगीवर बंदी घालण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)


 

Web Title: Magyar Kurhad in Singapore also