शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:08 IST

Plane Crash in Kenya: केनियाच्या किनारी भागातील क्वाले येथे विमान कोसळल्याची घटना समोर आली.

केनियाच्या किनारी भागातील क्वाले येथे एका विमानाला अपघात झाल्याची माहिती केनियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मसाई मारा राष्ट्रीय राखीव क्षेत्रातील एका लोकप्रिय पर्यटन स्थळाकडे जात असताना हे विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व १२ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

केनियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात डायनी हवाई पट्टीपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात झाला. विमानातील १२ जणांची नेमकी स्थिती काय आहे? याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मृतांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

क्वाले काउंटी कमिशनर स्टीफन ओरिंडे यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, "अपघातस्थळी तात्काळ शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या बचावकार्याचे तपशील लवकरच जाहीर केले जातील." केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या घटनेला दुजोरा दिला असून, विमानात एकूण १२ जण होते. या अपघागाचे नेमके कारण काय होते? याचा तपास अधिकारी करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kenya Plane Crash: 12 Feared Dead En Route to Maasai Mara

Web Summary : A plane crashed in Kwale, Kenya, en route to Maasai Mara, a popular tourist destination. All 12 people on board are feared dead. Search and rescue operations are underway to confirm the casualties and investigate the cause of the accident near Diani airstrip.
टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाInternationalआंतरराष्ट्रीयkenyaकेनिया