शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या मिसाईल हल्ल्यात अमेरिकेचे 34 सैनिक गंभीर; पहिल्यांदाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 10:48 IST

इराणने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्वीट करत काहीही झाले नसल्याचे भासविले होते.

ठळक मुद्देवरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानीला अमेरिकेने ठार केल्यानंतर इराण संतप्त झाला होता.इराणने अमेरिकेचे 80 च्या वर सैनिक जखमी झाल्याचा दावा केला होता.

वरिष्ठ कमांडर कासिम सुलेमानीला अमेरिकेने ठार केल्यानंतर इराण संतप्त झाला होता. यामुळे त्यांनी दुसऱ्य़ाच दिवशी अमेरिकेच्या इराकमधील हवाई तळांवर हल्ले चढविले होते. यामध्ये इराणने अमेरिकेचे 80 च्या वर सैनिक जखमी झाल्याचा दावा केला होता. अमेरिकेने तो फेटाळला होता. मात्र, आज अमेरिकेने या हल्ल्यात 34 सैनिक गंभीर जखमी झाल्याचे मान्य केले आहे. 

इराणने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ऑल इज वेल’ असे ट्वीट करत काहीही झाले नसल्याचे भासविले होते. आज इराणच्या हल्ल्यात अमेरिकेने मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. इराणच्या मिसाईल हल्ल्यामध्ये 34 सैनिकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यापैकी 8 जवानांना जर्मनीला उपचारासाठी हलविण्यात आले होते. हे जवान अमेरिकेला परतले आहेत. तर अद्यापही 9 जवानांवर उपचार सुरू आहेत. 

इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला ठार केले होते. मेजर जनरल कासिम सुलेमानी असे या अधिकाऱ्य़ाचे नाव असून इराणच्या कद्स फोर्सचे ते प्रमुख होते. सुलेमानी यांच्या वाहनांचा ताफा बगदाद विमानतळाकडे जात असताना अमेरिकेने हा हल्ला केला. यामध्ये इराणच्या पॉप्‍युलर मोबीलायझेशन फोर्सचे डेप्‍युटी कमांडर अबू मेहदी अल मुहांदिस यांचाही मृत्यू झाला होता. तीन जानेवारीला हा हल्ला करण्यात आला होता. 

अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार; बगदादच्या विमानतळावर हल्लाकासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...होय, क्षेपणास्त्रे डागून युक्रेनचे विमान पाडले, इराणची कबुली 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिका