शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

कोरोनाची लागण झाली आहे की नाही?; आता फोनवर शिंकल्यास ६० सेकंदात मिळणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 8:36 PM

आतापर्यत जगभरात ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत जगभरात ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३२०,१२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका कसा कमी करता येईल यासाठी विविध उपययोजना सर्व देशांतील सरकारकडून करण्यात येत आहे. 

कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी अनेक देशांतील संशोधकांकडून लसीचे संशोधन करण्यात येत आहे. मात्र यामध्ये अजूनही यश आलेलं नाही. परंतु आता कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत आता तुम्हाला ६० सेकंदात माहिती मिळणार आहे. 

अमेरिकेतील एका संशोधनाच्या टीमकडून दावा करण्यात येत आहे की,  मोबाइलवर शिंकल्यास किंवा खोकलल्यानंतर  तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत ६० सेकंदात माहिती मिळणार आहे. याबाबत आम्ही मोबाईलला कोरोनाबाबतच एक सेन्सर जोळता येईल की नाही यावर काम सुरु आहे. तसेच आगमी ३ महिन्यात हा मोबाईल बाजारातपेठेत उपलब्ध होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रोजेक्टमधील प्राध्यापक मसूद तबीब अजहर यांनी सांगितले की, कोरोनाबाबत माहिती देणाऱ्या या डिव्हाइसचा प्रोटोटाइप १ इंच रुंद असणार आहे. हा डिव्हाइस वायरलेस ब्लूटूथद्वारे कोणत्याही स्मार्टफोनला जोडू शकतो. या डिव्हाइसद्वारे खोकल्यास किंवा शिंकल्यास सेन्सरचा कलर बदलेल आणि व्हिज्युअल्सप्रमाणे तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे, असं मसूद तबीब अजहर यांनी सांगितले.

"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागीमोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोलाउमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMobileमोबाइलAmericaअमेरिका