शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मिठी मारली, काकूने १२ वर्षाच्या पुतण्याकडे १ लाख डॉलर्सची भरपाई मागितली

By admin | Updated: October 14, 2015 12:09 IST

वाढदिवसाच्या पार्टीत काकीला मिठी मारणे १२ वर्षाच्या चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मिठी मारताना त्या मुलाची काकू खाली पडली व तिच्या हाताला दुखापत झाली.

ऑनलाइन लोकमत

न्यूयॉर्क, दि. १४ - वाढदिवसाच्या पार्टीत काकूला मिठी मारणे १२ वर्षाच्या मुलाला चांगलेच महागात पडण्याची चिन्हे आहेत. मिठी मारताना त्या मुलाची काकू खाली पडली व तिच्या  हाताला दुखापत झाली. या दुखापतीमुळे प्लेटही उचलता येत नसल्याने मुलाने १ लाख २७ डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधीत महिलेने केली आहे. 
न्यूयॉर्कमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम करणा-या ५४ वर्षीय जेनिफर कॉनेल यांचा पुतणा शेन हा वेस्टपोर्ट येथे राहतो. १८ मार्च २०११ रोजी शेनचा आठवा वाढदिवस होता व यानिमित्त त्याला एक सायकल भेट म्हणून मिळाली होती. शेनच्या वाढदिवसानिमित्त त्याची काकू जेनिफर कॉनेल या त्याच्या घरी गेल्या होता. काकूला बघताच शेन आनंदित झाला व त्याने पळत जाऊन काकूला मिठी मारली. मात्र या दरम्यान शेन व  जेनिफर हे दोघेही जोरात खाली पडले व जेनिफर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. 
घटनेच्या चार वर्षानंतर जेनिफर यांनी स्थानिक न्यायालयात शेनविरोधात नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे.  पुतण्या शेनवर माझे प्रेम असले तरी माझ्या दुखापतीसाठी त्यालाच जबाबदार भरले पाहिजे. मला गंभीर दुखापत झाल्याचे घटना घडली त्याच दिवशी लक्षात आले होते. पण पार्टीत बेरंग होऊ नये म्हणून मी काहीच बोलले नाही. गेल्या आठवड्यात एका पार्टीला गेली असताना मला प्लेटही उचलता येत नव्हती. म्हणून मी याचिका दाखल केली असे जेनिफर यांनी कोर्टासमोर सांगितले. 
जेनिफरच्या याचिकेवर सुनावणी सुरु असून शेन त्याच्या वडिलांसोबत कोर्टातच उपस्थित होता. शेन आता १२ वर्षांचा असून कोर्टात नेमका काय वाद सुरु आहे याबाबत तो गोंधळला होता. शेनच्या आईचे गेल्या वर्षीच निधन झाले होते.