शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पत्नीचं विना मेकअप रूप पाहुन त्याने दिला घटस्फोट

By admin | Updated: October 19, 2016 17:52 IST

संयुक्त अरब अमिरातीत घडलेल्या एका घटनेत मेक-अप उतरल्यावर पत्नीचे खरे 'रूप' पाहून हादरलेल्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 
दुबई, दि. 19 - सौंदर्य खुलवण्यासाठी सध्याच्या काळात सर्रासपणे मेक-अप केला जातो. त्यामुळे बऱ्याच जणींचा मेक-अप केलेला चेहरा आणि खरा चेहरा यात जमीन -अस्मानाचा फरक असल्याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असेल. संयुक्त अरब अमिरातीत घडलेल्या अशाच एका घटनेत मेक-अप उतरल्यावर पत्नीचे खरे 'रूप'  पाहून हादरलेल्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.  
 
पत्नीचा खरा चेहरा आणि मेक- अप केलेला चेहरा यात मोठा फरक दिसतो. तिने मेक-अप केलेला नसल्यास मी तिला ओळखूही शकत नाही, असे कारण देत या पतीमहाशयांनी घटस्फोट घेतला आहे. हे अरब दाम्पत्य काही दिवसांपूर्वी शारजा येथील अल ममझार बिच येथे पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहताना मेक-अप उतरल्याने आपल्या पत्नीची चेहरेपट्टी बदलल्याचे पाहिले. पत्नीचा मेक-अप केलेला चेहरा आणि मेक-अपशिवायचा चेहरा यातील फरक पाहून त्याला धक्काच बसला. त्याला ती कुणीतरी अनोळखी महिलाच भासली. त्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. 
 
लग्नावेळी पत्नी जेवढी सुंदर दिसायची तेवढी सुंदर दिसत नाही.  तसेच ती सौंदर्य खुलवण्यासाठी भरपूर सौंदर्य प्रसाधने वापरते. एवढंच नाही तर तिच्या डोळ्यांच्या पापण्यांचे केसही खोटे आहेत, असा आरोप पतीने केल्याचे गल्फ न्यूज ने म्हटले आहे. 
या घटनेनंतर सदर महिलेला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने मानसशास्त्र सल्लागार डॉ. अब्दुल अझीझ असाफ यांच्याकडे उपचारांसाठी विनंती केली आहे. या महिलेने आपले खरे रूप पतीसमोर आल्यावर स्पष्टीकरण देण्याचा खूप प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.