शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 18:33 IST

तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते.

इराणवर-अमेरिका संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. जर अमेरिकेने हल्ला केला तर ते युद्ध मानले जाईल, असे इराणचे म्हणणे आहे. दरम्यान, चीनकडून जे इनपूट येत आहेत, त्यानुसार, असे दिसून येते की, चीन इराणचे खुले समर्थन करणार नाही. तज्ज्ञांच्या मते, चीनने हस्तक्षेप केल्यास, त्याचे व्हेनेझुएलापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते.

थेट युद्ध टाळण्यावर चीनचा भर -शांघाय इंटरनॅशनल स्टडीज युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ वेन शाओबियाओ यांच्या मते, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे हे चीनच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. यामुळे चीन केवळ राजनैतिक विधाने आणि आर्थिक सहकार्यापुरता मर्यादित राहील. चीन या प्रकरणावर शांतपणे लक्ष ठेवून स्वतःला कोणत्याही संघर्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल.

शरणार्थी संकटाची भीती  -  इराणमध्ये गृहयुद्ध आणि सत्तापालटाची परिस्थिती निर्माण झाल्यास, मोठ्या प्रमाणावर शरणार्थी संकट निर्माण होऊ शकते. यामुळे मध्यपूर्वेतील स्थिरता धोक्यात येईल. याचा थेट परिणाम चीनच्या व्यापार आणि गुंतवणुकीवर होईल. अशा परिस्थितीत चीनला दीर्घकाळ प्रशासकीय आव्हानांचा सामनाही करावा लागू शकतो.

अमेरिकेशी थेट संघर्ष करण्याची चीनची इच्छा नाही - नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे रिसर्च फेलो जीन-लूप समां यांच्या मते, इराणला पाठिंबा देणे म्हणजे अमेरिका किंवा इस्रायलशी थेट शत्रुत्व पत्करणे होय. यामुळे अशा स्थितीत अडकण्याची चीनची इच्छा नाही. यामुळे तो केवळ चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यावर भर देईल.

इराणला पाठिंबा देणे बंधनकारक नाही -चीन आणि इराणमध्ये कोणताही अधिकृत लष्करी करार नाही, यामुळे इराणला मदत करणे चीनला बंधनकारक नाही. तसेच, इराणचा जवळचा मित्र असलेल्या रशियाची सामरिक शक्ती कमकुवत होत असल्याने चीन स्वतःला या युद्धात झोकून देण्यास तयार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : China unlikely to support Iran in war with US: Reasons

Web Summary : Amid US-Iran tensions, China likely won't openly back Iran due to its foreign policy of non-interference and fears of refugee crisis impacting its trade. Direct conflict with the US and lack of military pact also deter China.
टॅग्स :chinaचीनIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल