शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅक्सफर्ड’ला मिळणार पहिल्या महिला कुलगुरू

By admin | Updated: May 30, 2015 00:14 IST

ब्रिटनमधील सर्वांत जुन्या आणि आपल्या देदीप्यमान शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आॅक्सफर्ड विद्यापीठाला शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू मिळण्याची दाट शक्यता आहे.

लंडन : ब्रिटनमधील सर्वांत जुन्या आणि आपल्या देदीप्यमान शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आॅक्सफर्ड विद्यापीठाला शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू मिळण्याची दाट शक्यता आहे. लुईस रिचर्डसन (५६) यांचे नाव या पदासाठी सुचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रोफेसर रिचर्डसन सध्या सेंट अँड्रूज विद्यापीठाच्या कुलगुरू असून याआधी त्या ‘हॉर्वर्ड’मध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. रिचर्डसन यांची नियुक्ती झाल्यास त्या आॅक्सफर्डच्या २७२ व्या कुलगुरू ठरतील.आॅक्सफर्ड विद्यापीठाने १२३० मध्ये पहिला प्रमुख नेमला होता आणि आतापर्यंत सर्व कुलगुरू हे पुरुष आहेत. ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात महिलांसाठी पहिले स्वतंत्र महाविद्यालय सुरू झाले. १९७४ नंतर पुरुषांसाठीच्या महाविद्यालयांनी महिलांनाही प्रवेश देण्यास प्रारंभ केला. (वृत्तसंस्था)माझे आई-वडील कॉलेजला गेले नव्हते. माझ्या बहुतांश भावंडांनीही कॉलेज शिक्षण घेतले नव्हते. माझ्या आयुष्यात शिक्षणामुळे बदल झाला. त्यामुळे इतरांनाही ही संधी मिळावी म्हणून मी बांधील आहे, असे रिचर्डसन म्हणाल्या.रिचर्डसन यांचा जन्म आयर्लंडमधील असून डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. २००९ पासून त्यासेंट अँड्रूज विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असलेल्या रिचर्डसन यांनी सुरक्षा आणि दहशतवाद या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.