शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्युनिशियातील दोन हॉटेलवर गोऴीबार, २७ ठार

By admin | Updated: June 26, 2015 20:28 IST

ट्युनिशियातील पर्यटन स्थळ असलेल्या बीचजवऴील दोन हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोऴीबारात जवळजवळ २७ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
ट्युनिस, दि. २६ - ट्युनिशियातील पर्यटन स्थळ असलेल्या बीचजवळील दोन हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोऴीबारात जवळजवळ २७ जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील ट्युनिशियन ट्युरिस्ट हॉटेल आणि इम्पेरिअल मराहबा हॉटेलमध्ये दहशतवादी घुसले आणि त्यांनी हॉटेलमध्ये असलेल्या लोकांवर गोळीबार केला. या गोळीबार आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोऴीबार करणा-या एका दहशतवाद्यांचा पोलिसांनी खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, हा हल्ल्यामागचा सुत्रधार कोण आहे याचा शोध अद्याप लागला नाही. 
या हल्ल्याआधी कुवेतमध्ये मश्जिदवर बॉम्बस्फोट झाला, या स्फोटाची जबाबदारी इसिस या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. तसेच फ्रान्समध्ये कारखान्यावर  करण्यात आलेल्या हल्लात  इसिसचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.