शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मुख्यालयावर डलासमध्ये हल्ला

By admin | Updated: June 14, 2015 02:23 IST

अमेरिकेतील डलास येथील पोलीस मुख्यालयावर शनिवारी पहाटे चार हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बंदूकधारी हल्लेखोर चिलखती वाहनातून पसार झाले.

टेक्सास : अमेरिकेतील डलास येथील पोलीस मुख्यालयावर शनिवारी पहाटे चार हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यानंतर बंदूकधारी हल्लेखोर चिलखती वाहनातून पसार झाले. सुदैवाने हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. या हल्ल्यामागचा हल्लेखोरांचा हेतू कळला नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.पोलीस मुख्यालयाबाहेर अनेक बॅग्ज आढळून आल्या असून यापैकी एका बॅगमध्ये पाईपबॉम्बसह इतर स्फोटके होती. आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी ५.३० वाजता हा गोळीबार झाला. हल्लेखोर चौघे जण असल्याचे डलास पोलीस प्रमुख डेव्हिड ब्राऊन यांनी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितले. पोलीस वाहनाला धडक देत एक संशयित चिखलती व्हॅनमधून पसार झाला. खबरदारी म्हणून पोलीस मुख्यालयाच्या आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलिसांनी या व्हॅनचा पाठलाग करीत गोळीबार केला. (वृत्तसंस्था)