शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 3:26 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 74 लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा चार लाखांच्या घरात पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसने जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 74 लाखांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा चार लाखांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 37 लाख लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश आल्याने त्यांनी लॉकडाऊन थोडा शिथिल केला आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी जगात आलेल्या एका महामारीसोबत कोरोनाची तुलना करण्यात आली आहे. 

जगप्रसिद्ध मेडिकल जनरल द लँसेटमध्ये आलेल्या एका संशोधन अहवालात ही भीती व्यक्त करण्यात आली आहे. 'अ‍ॅक्टिव केस फाइंडिंग विद केस मॅनेजमेंट: द की टू ट्रॅकिंग द COVID-19 पँडमिक' असं या रिसर्चचं नाव आहे. यामध्ये 1918 मध्ये आलेल्या महामारीत जगात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापेक्षाही कोरोनाची साथ भयानक असल्याचं त्यात म्हटलं आहे. इतर साथीच्या आजारांपेक्षा कोरोना व्हायरस भयंकर आहे. त्याच बरोबर त्याचा मृत्यूदरही जास्त असल्याचं निरिक्षण यामध्ये नोंदविण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे बळी  घेतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 419,373 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 74 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 7,477,428 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 3,791,875 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर

अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी

CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!

CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूIndiaभारत