शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: भारत, अमेरिकेवर मंदीची टांगती तलवार; तरीही चीनसाठी 'मूड' चांगला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 16:07 IST

कोरोनामुळे जगभरात २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून कोरोना पसरल्यामुळे जवळपास २०० कोटी लोकांना घरामध्येच कोंडून घ्यावे लागले आहे

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने साऱ्या जगालाच टाळे ठोकावे लागले आहे. अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तानसह युरोमध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे या मोठमोठ्या अर्थव्वस्थांवर मंदीची टांगती तलवार असल्याचा इशारा मूडीजने दिला आहे. 

मूडीजने वर्तविलेल्या अंदाजानुसार जी-२० देशांचा मिळून सकल घरगुती उत्पादन दर म्हणजेच जीडीपी२०२० मध्ये ०.५ टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे अमेरिकी अर्थव्य़वस्थेला दोन टक्के आणि युरो वापरणाऱ्या देशांना २.२ टक्क्यांचा फटका बसणार आहे. मात्र, याचबरोबर चीन हा कोरोना व्हायरसचे मुख्य केंद्र असले तरीही अर्थव्यवस्था ३.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. 

जी -२० अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, यूरोपीय संघ, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम आणि संयुक्त राज्या अमेरिकेचा समावेश आहे. या समूहातील देशांचा जगाच्या जीडीपीच्या ८५ टक्के वाटा आहे. याचबरोबर जागतिक व्यापारामध्येही या देशांचा वाट ८० टक्के आहे. जगातील दोन तृतियांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते. 

कोरोनामुळे जगभरात २१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून कोरोना पसरल्यामुळे जवळपास २०० कोटी लोकांना घरामध्येच कोंडून घ्यावे लागले आहे. म्हणजेच जगातील २० टक्के लोकसंख्या घरातच राहत आहे. जवळपास दोन डझन देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. 

गुरुद्वारावर ISIS चा मोठा हल्ला; 27 शीखांचा गोळीबारात मृत्यू

चालता चालता चक्कर येऊन पडला; कोरोनाच्या भीतीमुळे रस्त्यावरच तडफडला

वैज्ञानिकांना दिसला आशेचा किरण; कोरोना व्हायरसनेच दिलीय मोठी संधी

ISIS बरळली; म्हणाली, 'मूर्तीपूजा करणाऱ्या देशांना अल्लाने उत्तर दिले'

शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाIndiaभारत