शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 11:47 IST

हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे.

सध्या अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. यावेळच्या कोरोना रुग्णसंख्येने तर गेल्या वर्षी रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या एकूण अमेरिकन रुग्ण संख्येलाही मागे टाकले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, रविवारपर्यंत, तब्बल 142,388 कोरोना बाधितांना देशभरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते.

हा आकडा 14 जानेवारीला रिपोर्ट करण्यात आलेल्या 142,315 च्या एक-दिवसीय रुग्ण संख्येच्या तुलनेत फार अधिक आहे. तसेच, रुग्णालयात भरती होण्याची सात दिवसांतील सरासरी 132,086 एवढी होती. दोन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा जवळपास 83 टक्क्यांनी वाढला आहे.

अफ्रिकेत कमी होतेय संख्या -तसेच, दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात भाष्य करताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दक्षिण आफ्रिकेत कोरोना महामारी सुरू झाल्यापासून, यावेळी तेथे रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. आकडेवारीचा विचार करता, आफ्रिकेतील एकूण रुग्ण संख्या 10.2 मिलियनपेक्षाही अधिक झाली आहे. यातच, कोरोना रुग्णसंख्येत झालेली नोंद लक्षात घेता, गेल्या आठवड्याच्या तुलनेत साप्ताहिक रुग्ण संख्या 9 जानेवारीपर्यंत सात दिवस स्थिर होती.

आफ्रिकेसाठी डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक मात्शिदिसो मोएती म्हणाले, सुरुवातीच्या संकेतांनुसार, आफ्रिकेतील चौथी लाट वेगवान, पण संक्षिप्त स्वरुपाची होती. परंतु अस्थिर नाही. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत कोरोना काळात, संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली होती, परंतु गेल्या एका आठवड्यात संसर्गाच्या प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ओमायक्रॉन आढळून आला. मात्र, आता याच्या साप्ताहिक संसर्गामध्ये नऊ टक्क्यांची घट दिसून आली आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याSouth Africaद. आफ्रिकाAmericaअमेरिकाUSअमेरिका