शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

Flood in china : चीनमध्ये पुराचा कहर, 12 जणांचा मृत्यू, 100000 लोकांचे रेस्क्यू; शाओलिन मंदिरालाही पावसाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 10:13 IST

सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

ठळक मुद्देझेंग्झौच्या उत्तरेकडील प्रसिद्ध शाओलिन मंदिरालाही पावसाचा तडाखा बसला आहे.

मुसळधार पाऊसामुळेचीनमध्ये किमान 12 जणांचा बळी गेला आहे. तर शेकडो लोक सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे आणि सब-वे, शाळा आणि कार्यालयांतच अडकून पडले आहेत. पुरात अनेक गाड्याही वाहून गेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचेही समजते.

चीनमधील अधिकृत वृत्तसंस्था सिन्हुआने, हेनान हवामान खात्याचा हवाला देत म्हटले आहे, की हेनान प्रांतातील राजधानी झेंग्झौमध्ये मंगळवारी सायंकाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास जवळपास 20 सेंटी मीटर (8 इंच) पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. सब-वे स्टेशन आणि कारमध्येही पूर्णपणे पाणी भरले होते.  यामुळे अनेक गाड्याही वाहतांना दिसून आल्या. चीनमधील सोशल मिडियावर पुराचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

चीनने बनवली जगातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन; प्रतितास वेग पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

शाओलिन मंदिरही प्रभावित -झेंग्झौच्या उत्तरेकडील प्रसिद्ध शाओलिन मंदिर बौद्ध भिक्खुच्या मार्शल आर्टसाठी ओळखले जाते. या मंदिरालाही पावसाचा तडाखा बसला आहे. हेनान प्रांतात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळं आहेत. तसेच हा प्रांत उद्योग आणि शेतीसाठीही ओळखला जातो.

Monkey B Virus: चीनमध्ये आढळला नवा व्हायरस, नोंदवला गेला पहिला मृत्यू; जाणून घ्या खतरनाक व्हायरसची लक्षणं!

1 लाख लोकांचे रेस्क्यू -सिन्हुआ या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे एकूण 12 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच, जे लोक पुरात अडकले आहेत, ते आपापल्या कार्यालयांत अथवा हॉटेल्समध्ये थांबलेले आहेत. 

टॅग्स :floodपूरchinaचीनRainपाऊसhotelहॉटेल