शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

अतिरेक्यांशी संबंधाचे वृत्त चीनने फेटाळले

By admin | Published: June 11, 2015 12:00 AM

मणिपूरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेशी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे वृत्त चीनने बुधवारी फेटाळून लावले

बीजिंग : मणिपूरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवादी संघटनेशी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचे वृत्त चीनने बुधवारी फेटाळून लावले. ‘संबंधित वृत्त हे पूर्णपणे बिनबुडाचे आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते होंग ली यांनी पीटीआयला सांगितले. पीटीआयने ईमेल पाठवून या वृत्ताबाबत चीनची प्रतिक्रिया विचारली होती. चीनची इतर देशांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याची भूमिका असून ती आम्ही कसोशीने पाळतो. आम्ही कोणत्याही देशातील सरकारविरोधी घटकांना पाठिंबा देणार नाही, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी चीनचे लष्कर भारताच्या ईशान्येकडील भागातील दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचा आरोप विचारवंतांच्या गटांतील अधिकाऱ्यांनीही फेटाळून लावला होता. ४ जून रोजी भारतीय लष्करी ताफ्यावर मणिपूरमध्ये हल्ला होऊन १८ जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर हल्ल्यात सहभागी दहशतवादी संघटनांशी चिनी लष्कराचा संबंध असल्याचे वृत्त आले होते. (वृत्तसंस्था)