शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: भारतीय वंशाच्या सेलिब्रिटी शेफचा अमेरिकेत मृत्यू; याच महिन्यात मुंबईत दिली होती २०० जणांना पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 23:13 IST

Coronavirus मुंबईतून अमेरिकेत परतल्यावर झालं कोरोनाचं निदान; संपर्कात आलेल्यांची धाकधूक वाढली

न्यूयॉर्क: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून अनेक दिग्गजांनादेखील कोरोनाची लागण झालीय. कोरोनाचा संसर्ग झाल्यानं भारतीय वंशाचे सेलिब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोज यांचा मृत्यू झालाय. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या कार्डोज यांना कोरोनाची बाधा झाल्याचं गेल्याच आठवड्यात समोर आलं. फ्लॉएड याच महिन्यात मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टी दिली होती. त्यानंतर ते अमेरिकेला परतले होते. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ७७३ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये फ्लॉएड यांच्या मालकीची शेज फ्लॉएड, बॉम्बे कँटिन आणि ओ पेड्रो नावाची रेस्टॉरंट्स आहेत. मुंबई आणि गोवातही त्यांची रेस्टारंट्स आहेत. फ्लॉएड याच महिन्यात मुंबईला आले होते. त्यांनी मुंबईत एक पार्टीदेखील दिली होती. यामध्ये २०० जण सहभागी झाले होते. यानंतर फ्लॉएड अमेरिकेला परतले. त्यानंतर त्यांना ताप आल्यानं ते रुग्णालयात दाखल झाले. चाचणीनंतर त्यांना कोरोना झाल्याचं आढळून आलं. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्यात आली.अमेरिकेत आतापर्यंत ५४ हजार ४२८ कोरोनाची बाधा झालीय. कोरोनामुळे अमेरिकेत ७७३ जणांनी जीव गमावला आहे. न्यूयॉर्क शहरातील अवस्था अतिशय वाईट असून २६ हजार ४३० जणांना कोरोनाची लागण झालीय. तर २७१ जणांचा मृत्यू झालाय. न्यू जर्सीमध्ये ३ हजार ६७५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ४४ जणांचा जीव गेलाय. मंगळवारी अमेरिकेत कोरोनामुळे १९७ जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या