शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

सायकल अपघातात केरींचा पाय मोडला

By admin | Updated: June 1, 2015 01:59 IST

सायकल चालविण्याची आवड असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा पाय फ्रान्समध्ये एका सायकल अपघातात फ्रॅक्चर झाला असून, उपचारांसाठी

जिनिव्हा : सायकल चालविण्याची आवड असलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा पाय फ्रान्समध्ये एका सायकल अपघातात फ्रॅक्चर झाला असून, उपचारांसाठी ते मायदेशी जाणार आहेत. ७१ वर्षीय केरींना सध्या हेलिकॉप्टरने जिनिव्हा विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.सायकल अपघातात केरी यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. परराष्ट्र विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, केरी यांची प्रकृती स्थिर असून ते शुद्धीवर आहेत.स्वीत्झर्लंडच्या सीमेपासून ४० किलोमीटर अंतरावर फ्रान्सच्या साइनोझिअर भागात सायकल चालवताना केरी यांचा अपघात झाला. अपघातावेळी केरी यांच्या ताफ्यात डॉक्टर तैैनात होते. अणुवाटाघाटींबाबत इराणी राजदूताशी चर्चेसाठी केरी सध्या जिनिव्हा येथे आहेत. केरी यांनी सायकलने शहरापासून ३० मैैल अंतर कापले होते. दरम्यान, संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यासाठी केरी सोमवारी माद्रीदला जाणार होते. मात्र, या अपघातानंतर त्यांनी आपला चार देशांचा दौरा आटोपता घेत बोस्टनला परतण्याचा निर्णय घेतला आहे. केरी हे सायकलप्रेमी म्हणून ओळखले जातात. एवढेच नाही तर ते आपल्या दौऱ्यात नेहमी सायकल घेऊन जातात. (वृत्तसंस्था)