शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला मोठा धक्का! स्पेनने इराण युद्धासाठी आपले आकाश केले बंद; अमेरिकन लढाऊ विमानांना लांबचा वळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:53 IST

Spain closes airspace to US planes :

अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील नाटो सदस्य देश असलेल्या स्पेनने अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. इराणवरील हल्ल्यात सामील असलेल्या अमेरिकन विमानांसाठी स्पेनने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गरीटा रोबल्स यांनी सोमवारी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली.

स्पेनने यापूर्वीच अमेरिकेला त्यांच्या देशातील संयुक्त लष्करी तळांचा Rota आणि Moron Air Bases वापर करण्यास मनाई केली होती. आता हवाई क्षेत्रही बंद केल्यामुळे अमेरिकेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संरक्षण मंत्री रोबल्स म्हणाल्या, "आम्ही इराणमधील युद्धाशी संबंधित कोणत्याही कारवाईसाठी आमच्या सैन्य तळांचा किंवा हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी देत नाही."

लॉजिस्टिक आणि उड्डाण मार्गांवर परिणामस्पेनमधील आघाडीचे वृत्तपत्र 'एल पाईस'ने दिलेल्या वृत्तानुसार, या बंदीमुळे अमेरिकेच्या बी-५२ सारख्या मोठ्या बॉम्बर विमानांना मध्य-पूर्वेतील लक्ष्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आता लांबचा आणि खर्चिक वळसा घालावा लागत आहे. ब्रिटन किंवा फ्रान्समधून उड्डाण करणाऱ्या विमानांनाही स्पेनच्या आकाशातून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, केवळ 'आणीबाणीच्या परिस्थितीत' विमान उतरवण्यास सवलत दिली जाईल.

स्पेनचे युद्धाला विरोध दर्शवणारे धोरणस्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या युद्धाला 'बेकायदेशीर' आणि 'अन्यायकारक' म्हटले आहे. स्पेनच्या अर्थव्यवस्था मंत्र्यांनी स्पष्ट केले की, आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून एकतर्फी सुरू केलेल्या या युद्धात स्पेन कोणताही सहभाग किंवा योगदान देणार नाही. या निर्णयामुळे अमेरिका आणि स्पेनमधील राजनैतिक संबंध ताणले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Spain blocks airspace for US planes amid Iran war tensions.

Web Summary : Amidst US-Iran tensions, Spain has blocked its airspace for American warplanes involved in potential attacks on Iran. This restricts US military logistics and flight routes, forcing detours. Spain opposes the war, deeming it 'illegal'. This strains US-Spain relations.
टॅग्स :fighter jetलढाऊ विमानUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण