शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने परत केल्या भारताच्या दुर्मीळ वस्तू; कोहिनूर हिरा भारताला परत करा, ममदानींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 08:58 IST

जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारताला परत करावा अशी विनंती ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना मी करणार असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी सांगितले.

न्यूयॉर्क - अमेरिकेने भारताला अंदाजे १४ दशलक्ष डॉलर्स किमतीच्या ६५७ पुरातन वस्तू परत केल्या आहेत. चोरीला गेलेल्या या कलात्मक वस्तू भारताला परत करण्यासाठी बरेच काही करणे बाकी असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

तस्करीच्या क्षेत्रातील कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर आणि तस्कर नॅन्सी विनर यांच्यासह काही टोळ्यांकडून या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या राजदूत राजलक्ष्मी कदम यांच्या उपस्थितीत एका समारंभात या वस्तू भारताकडे सुपूर्द करण्यात आल्या. आज ६००हून अधिक अशा पुरातन कलात्मक वस्तू परत करण्यात आल्या आहेत.

६५७ पुरातन वस्तू सिंहांनी सुशोभित सिंहासनावर दोन कमळांच्या आसनावर बसलेल्या अवलोकितेश्वराच्या कांस्यमूर्तीचा समावेश. याचे मूल्य अंदाजे २० लाख डॉलर.मूर्तीवरील शिलालेखात मूर्तीचा कारागीर द्रोणादित्य म्हणजेच सध्याच्या छत्तीसगड मध्ये रायपूरजवळील सिपूरचा रहिवासी होता, असा उल्लेख आहे. लाल वाळूतून तयार केलेली भगवान गौतम बुद्धाची मूर्ती, दुर्मीळ पुस्तके, पुरातन कलाकृती आणि वस्तूंसह ६,२०० हून अधिक सांस्कृतिक वारशांचा यात समावेश.

कोहिनूर हिरा भारताला परत करा : ममदानीजगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारताला परत करावा अशी विनंती ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना मी करणार असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी सांगितले. राजांची भेट घेण्याआधी त्यांनी हे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते. ममदानी यांनी ९/११ स्मारकस्थळी बुधवारी किंग चार्ल्स यांची भेट घेतली. मात्र त्यांनी कोहिनूर हिऱ्याबद्दल त्यांना काही सांगितले का याची पुष्टी होऊ शकलेली नाही. १८४९ मध्ये हा १०५.६ कॅरेटचा हिरा ब्रिटनकडे गेला होता, जो सध्या लंडन टॉवरमध्ये जतन केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Returns Indian Artifacts; Demand to Return Kohinoor Diamond

Web Summary : US returned 657 Indian artifacts worth $14 million. NYC mayor to request King Charles III to return the Kohinoor diamond, taken in 1849, during a meeting at 9/11 memorial.