शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान - पाकिस्तानमध्ये भूकंपाचा कहर

By admin | Updated: October 26, 2015 21:21 IST

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे घाबरुन शाळेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाल्याचे

ऑनलाइन लोकमत
- अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या भितीने झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थिनींचा मृत्यू.
-  पाकिस्तानमध्ये भूकंपामुळे आत्तापर्यंत १४७ जणांचा मृत्यू, तर अफगाणिस्तानमध्ये ३३ जणांचा मृत्यू.
 
काबूल, दि. २६ -   अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे घाबरुन शाळेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर २५ विद्यार्थ्यींनी जखमी झाल्या आहेत.
अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वताच्या परिसरात ७.७ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतासह पाकिस्तानमधील काही भागात बसले.  
भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याने येथील जीवितहानी व वित्तहानी मोठ्याप्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत असून आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच, येथील एका शाळेतील विद्यार्थिनी भूकंपामुळे घाबरुन बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत १२ विद्यार्थ्यीनींचा मृत्यू झाला. तर २५ जणी जखमी झाल्या. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  
या भूकंपाचा फटका पाकिस्तानलाही बसला असून यात मोठ्याप्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत १४७ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
याचबरोवर भारतातही नवी दिल्ली, श्रीनगर, जयपूर, भोपाळ, शिमला, चंदीगड, हिमाचल प्रदेश अशा अनेक ठिकाणी जवळपास दोन मिनिटे इतका मोठा काळ भूकंपाचे धक्के बसले आहेत. मात्र, भारतात अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.