शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमधील ९-११ म्युझियम जनतेसाठी खुले

By admin | Updated: May 23, 2014 00:40 IST

न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर त्याच जागी उभारलेले वस्तुसंग्रहालय बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले आहे

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर त्याच जागी उभारलेले वस्तुसंग्रहालय बुधवारपासून सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले आहे. या वस्तुसंग्रहालयात हल्ल्यात बळी पडलेल्या लोकांच्या स्मृती असून, ते पाहणारे लोक भावुक होत आहेत. सप्टेंबर ११ स्मृती संग्रहालय असे त्याचे नाव असून, ते न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात आहे. हल्ला व त्यात बळी पडलेल्या ३ हजार लोकांच्या स्मृती म्हणून त्यांच्याशी संबंधित वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. आठ वर्षांनंतर हे वस्तुसंग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. हे वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी जवळच्या विमा कंपनीतील अलीसन स्लेटरी दुपारच्या सुटीत तिथे गेली. हल्ल्यात मरण पावलेले काही लोक तिला माहीत होते. त्यांच्याशी संबंधित काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी ती गेली; पण परत येताना ती दु:खाने खचली होती. परत मी तो अनुभव घेणार नाही असे तिने म्हटले आहे; पण या वस्तुसंग्रहालयाची रचना अत्यंत सुंदर आहे, असेही त्यांनी मान्य केले. वस्तुसंग्रहालयात मांडण्यासाठी अनेक वस्तू होत्या. अग्निशमन दलाचे मोडलेले ट्रक, पोलादाच्या वितळलेल्या वस्तू, रक्ताचे डाग पडलेले बूट, पैशाची पाकीट आणि लिपस्टिकच्या कांड्या यांचा खच होता. मायकेल कॉटन (४३) हे या इमारतीचे वास्तुशिल्पज्ञ आहेत. स्रोहेटा कंपनीत काम करणार्‍या कॉटन यांनी इमारतीचा काचेचा घुमट डिझाईन केला आहे. या इमारतीत प्रवेश करताना हवा आणि प्रकाश असणार्‍या जागेतून आपण आत जातो; पण बाहेर पडताना मात्र अंधार वाटतो, असे त्यांनी सांगितले. या इमारतीत रेकॉर्ड केलेले संवादही मनाला हात घालणारे आहेत. पहिल्या दिवशी या वस्तुसंग्रहालयात मोफत प्रवेश होता.