शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

अमेरिकेच्या अलास्का बेटाला 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 5:12 PM

अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अलास्का बेटाला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे(USGS) अंदाजानुसार, भूकंपाची तीव्रता 8.2 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच भूकंपाच्या धक्क्यानंतर अमेरिकेला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.अलास्का आणि इतर भागांना त्सुनामीचा अलर्ट दिला असून, सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या पश्चिमी किना-यांवर येणा-या त्सुनामीवर आपत्कालीन विभागाला नजर ठेवण्यास सांगितलं आहे. अलास्कामधल्या चिनिएक शहराच्या दक्षिणपूर्व भागातील 256 किमी दूर भूकंपाचे झटके बसले आहेत. USGSच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता हा भूकंपाचा धक्का बसला आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलवर दाखवण्यात आला आहे. आपत्कालीन विभागानं अलास्का आणि ब्रिटिश कोलंबियाला अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही किनारी भागात राहत असाल, तर लवकरात लवकर त्या भागापासून दूर निघून जावा. कारण समुद्रातून मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाEarthquakeभूकंप