विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...
दक्षिण कोरियाचा हॉकी संघ पुढील वर्षी होणाºया विश्वचषकात स्थान न मिळवल्यामुळे निराश आहे. तथापि, त्यांनी २0१८ च्या आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी चांगलीच कंबर कसली आहे आणि एवढेच नव्हे तर हॉकी विश्व लीग फायनलमध्ये सहभागी होणाºया आघाडीच्या संघांचा खेळ पाहण ...
भुवनेश्वर- ऑस्ट्रेलियाच्या टायलर लोवेलची उत्कृष्ट कामगिरी व भारताकडून आकाश चिकटे, सुरज करकेराच्या जोडगोळीनं केलेल्या चांगल्या खेळामुळे जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखलं. ...
आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ...