भारतीय उच्चायुक्तांनी हॉकीपटूंना व्हिसा बहाल केला. याशिवाय नवा प्रायोजक स्पर्धेदरम्यान होणा-या खर्चापोटी संघाला ९० लाख रुपये देणार आहे. विश्वचषकात १६ संघ सहभागी होत आहेत. ...
हॉकी इंडियाने बेंगळुरु येथे ११ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या ज्युनिअर राष्टÑीय चाचणी शिबिरासाठी ३४ संभाव्य खेळाडूंंना निवडले असून त्यातील सहा खेळाडू वरिष्ठ हॉकी संघाचे सदस्य आहेत. ...
येत्या २८ नोव्हेंबरपासून भारतात भुवनेश्वर येथे आयोजित होत असलेल्या पीएचएफ हॉकी विश्वचषकात सहभागी होण्याच्या पाकिस्तान संघाच्या आशा धुळीस मिळताना दिसत आहेत. ...
गतविजेत्या भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात शनिवारी जपानविरुद्ध लढत द्यायची आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक देण्याच्या निर्धाराने संघ खेळेल. ...
हरमनप्रीतसिंग याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत विजयी मोहीम कायम राखून द. कोरियाचा ४-१ ने पराभव केला. ...