शानदार सुरुवातीनंतर यजमान भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात शनिवारी कॅनडाला नमवून विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहे. ...
‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे. ...