लुसाने : सदस्य देशांना उपमहाद्विपीय पात्रता व अजिंक्यपद स्पर्धेवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने यंदाच्या स्पर्धेनंतर ... ...
टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मिडफिल्डर मनप्रीतसिंग याची निवड करण्यात आली. ...
साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अॅस्ट्रो टर्फवर सुरूअसलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या सलग तीन पराभवानंतर औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू आमीद खान याने नोंदवलेल्या गोलच्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान महाराष्ट्राने पहिला विजय साकार केला. ...
साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर हिमाचाल संघाला पराभव पत्करावा लागला. चंदीगडने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज हिमाचल संघावर ७-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विज ...
साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अॅस्ट्रो टर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दरम्यान हरियाणा संघाने विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या वि ...