हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मुश्ताक अहमद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 16:16 IST2018-10-01T16:15:52+5:302018-10-01T16:16:06+5:30

यापूर्वी अहमद यांनी संघटनेमध्ये महासचिव हे पद सांभाळले होते.

Mushtaq Ahmed is the president of Hockey India | हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मुश्ताक अहमद

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मुश्ताक अहमद

ठळक मुद्देसोमवारी हॉकी इंडियाची आठवी बैठक बोलावण्यात आली. यामध्ये अहमद यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी दिल्ली : भारतातीलहॉकीची सर्वोच्च संघटना असलेल्या हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मश्ताक अहमद यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अहमद यांनी संघटनेमध्ये महासचिव हे पद सांभाळले होते. सोमवारी हॉकी इंडियाची आठवी बैठक बोलावण्यात आली. यामध्ये अहमद यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.


Web Title: Mushtaq Ahmed is the president of Hockey India