शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

हॉकी मालिका : भारताची आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:58 AM

भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवरी पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर २-० ने विजय नोंदवून आॅस्ट्रेलिया दौºयाची सकारात्मक सुरुवात केली.

पर्थ - भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवरी पश्चिम आॅस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर २-० ने विजय नोंदवून आॅस्ट्रेलिया दौºयाची सकारात्मक सुरुवात केली.वीरेंद्र लाक्रा याने २३ व्या तसेच हरमनप्रीतने ५० व्या मिनिटाला गोल केला. भारताला १५ तसेच १७ मे रोजी आॅस्ट्रेलियाच्या राष्टÑीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान खेळ करीत गोल नोंदविण्याच्या उत्कृष्ट संधी निर्माण केल्या होत्या. जसकरणसिंग याला पाचव्या मिनिटाला गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती पण तो चुकला. हरमनप्रीत आणि रुपिंदरपालसिंग यांनी बचावफळीत दमदार कामगिरी करीत थंडरस्टिक्सचे हल्ले थोपवून लावले.दुस-या क्वॉर्टरमध्ये मनप्रीत आणि मनदीप प्रतिस्पर्धी गोलफळी भेदण्यात अपयशी ठरले. भारताला अखेर २३ व्या मिनिटाला लाक्राने आघाडी मिळवून दिली.तिसºया क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी बरोबरीची झुंज दिली. यजमान संघ भारतीय खेळाडूंवर वर्चस्व गाजवित राहिला, मात्र चौथ्या आणि अखेरच्या क्वॉर्टरमध्ये ५० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अखेर हरमनप्रीत याने गोल नोंदवून भारतीय संघाची आघाडी दुप्पट केली. यामुळे यजमान आणखी दडपणाखाली आले. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना यजमानांना सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारतीय खेळाडूंनी यजमान खेळाडूंचे मनसुबे उधळून लावले. भारताला पुढील सामना आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध १० मे रोजी खेळायचा आहे. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :IndiaभारतHockeyहॉकी