Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 21:26 IST2018-08-24T21:25:51+5:302018-08-24T21:26:51+5:30

यापूर्वी भारताने इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांचाही पराभव केला होता. या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

Asian Games 2018: Japan's Dhokwa from India in Hockey | Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा

Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा

ठळक मुद्देजपानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने हॉकीमध्ये जपानचा 8-0 असा धुव्वा उडवला. यापूर्वी भारताने इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांचाही पराभव केला होता. या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.


जपानविरुद्धच्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंग आणि मनदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. त्याचबरोबर दिलप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, अक्षदीप सिंग आणि सुनील एस. यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Web Title: Asian Games 2018: Japan's Dhokwa from India in Hockey