शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस फूस लावून पळविल्याच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:46 IST

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी ५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीमध्ये वर्गमित्र, मैत्रिणींचा समावेश आहे. १६ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. १७ रोजी या प्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरगाव येथील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी मैत्रिणीसोबत शाळेत जाण्यासाठी घराबाहेर निघाली; परंतु १६ सप्टेंबर रोजी ती घरी न आल्याने तिचा शोध घेतला; परंतु शोध न लागल्याने १७ सप्टेंबर रोजी याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.एका मुलीस फूस लावून मोटारसायकलवर बसवून कोणीतरी पळवून नेले. यामध्ये तिच्या मैत्रिणीसह वर्गमित्र, बाहेरगावातील आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा जमाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ठाण्याच्या आवारात गर्दी झालेली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी योगेश जगताप (रा.सोमठाणा), राजू नादरे, प्रशांत नादरे, प्रमोद नादरे, विद्या नादरे (सर्व रा. गिरगाव) यांच्याविरूद्ध कलम ३६३, २१२, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत एका आरोपीला ताब्यात घेतले होते.फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविलेनर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील कडती येथील अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळविल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली आहे. कडती येथील अल्पवयीन मुलगी ही नर्सी येथील शिलाई मशीनवर ब्लाऊज शिवण्याकरीता रविवारी सकाळी ११ वाजता घराबाहेर पडली ती परत आलीच नाही.मुलीच्या वडिलाच्या तक्रारीवरून आरोपी रणजित माधव चव्हाण रा.लोहगाव याच्याविरूद्ध नर्सी पोलीस ठाण्यात मुलीस फूस लावून पळविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नर्सी ठाण्याचे सपोनि सुनील गोपिनवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस