शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

फवारणी करताना दक्षतेची जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:57 PM

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील एका शेतमजुराचा सततची औषध फवारणी व गळतीमुळे विषबाधा झाल्याने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथील एका शेतमजुराचा सततची औषध फवारणी व गळतीमुळे विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे सतत फवारणी करू नये, असे आवाहन करून घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृतीचा ठराव जि.प.च्या कृषी समितीत घेण्यात आला.सभापती प्रल्हाद राखोंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी डॉ.सतीश पाचपुते यांनी पोतरा येथील मयत शेतमजूर उमाजी रणवीर यांना मदत व्हावी, अशी मागणी केली. कृषी अधिकारी ए.आर. डुब्बल यांनी तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सांगितले. तर जगजागृतीबाबत कपासीचे क्षेत्र असलेल्या भागासह सर्वच भागांत कृषीने काम करावे, असे रत्नमाला चव्हाण म्हणाल्या. कृषी सभापती राखोंडे यांनी कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील प्रगतिशील व खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव जाण्यासाठी कृषीच्या अधिकाºयांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येक तालुक्यातून त्यासाठी शेतकºयांची माहिती संकलित करण्यास सांगितले.कृषी विकास योजनेत एसएपी, टीसपीला जसा निधी मिळतो, तसाच ओटीएसपीलाही मिळावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी डॉ.पाचपुते यांनी केली. यावेळी सभापती भीमराव भगत, उत्तम आसोले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी