शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

पोलिसांनी ट्रक पकडला; तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 12:51 AM

शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास अकोला-हिंगोली मुख्य महामार्गावर पोलिसांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक ट्रक पकडला. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या गारमाळ परिसरातील बायपास अकोला-हिंगोली मुख्य महामार्गावर पोलिसांनी शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक ट्रक पकडला. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील हायवेपवर पेट्रोलिंग करताना पोलिसांना ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकमधून दुर्गंधी येत असल्याने नेमके काय आहे हे निष्पन्न होऊ शकले नाही. ट्रकसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे. जनावरांची कातडी असावी, असा पोलिसांचा संशय आहे. यातील एक तुकडा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, त्यानंतरच ट्रकमधून नेमकी कशाची वाहतूक केली जात होती, हे निषन्न होईल, असे हिंगोली शहर ठाण्याचे पोनि उदयसिंग चंदेल यांनी सांगितले. ट्रक क्रमांक आरजे-०९-जीसी-१०७० असा आहे.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी