लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

"गरिबाला गरीब जिल्हा का दिला विचारणार"; झिरवाळांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "काही होणार नाही" - Marathi News | Why was a poor district given to the poor Narahari Jirwal upset over Hingoli guardian ministership | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"गरिबाला गरीब जिल्हा का दिला विचारणार"; झिरवाळांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, "काही होणार नाही"

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

हिंगोली पोलिस दलातील आनंदराव मस्के यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक - Marathi News | Anandrao Maske of Hingoli Police Force awarded President's Medal for Meritorious Service | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली पोलिस दलातील आनंदराव मस्के यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक

हिंगोली पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पुंजाराव मस्के हे सध्या नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावत आहेत. ...

एसआरपीएफ जवानाचा टोकाचा निर्णय; निवासस्थानात संपवले जीवन - Marathi News | SRPF jawan Gautam Shahane's extreme decision; ended his life at his residence | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एसआरपीएफ जवानाचा टोकाचा निर्णय; निवासस्थानात संपवले जीवन

या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली. ...

स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख यांचा शताब्दी पूर्तीनिमित्त शरद पवारांच्या हस्ते सन्मान - Marathi News | Freedom fighter Manikrao Deshmukh honored by Sharad Pawar on his centenary | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशममुख यांचा शताब्दी पूर्तीनिमित्त शरद पवारांच्या हस्ते सन्मान

हिंगोली शहराच्या जडण घडणीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांचे मोलाचे योगदान आहे. ...

हिंगोलीत फिल्मी स्टाइल चोरी; लाखोंची रोकड असलेली बँकेची तिजोरी, सीसीटीव्हीसह लंपास - Marathi News | Film style robbery in Hingoli; Bank vault containing lakhs of cash, along with CCTV, stolen | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत फिल्मी स्टाइल चोरी; लाखोंची रोकड असलेली बँकेची तिजोरी, सीसीटीव्हीसह लंपास

कुरुंदा येथे मध्यवर्ती बँक शाखेची तिजोरीच चोरट्यांनी पळविली ...

नवोदय परीक्षेत नियोजनाचा अभाव; चिमूकल्यांनी धुळीत थंड फरशीवर बसून सोडवला पेपर - Marathi News | Lack of planning in Navodaya exam; Children solved the paper sitting on the cold, dusty floor | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवोदय परीक्षेत नियोजनाचा अभाव; चिमूकल्यांनी धुळीत थंड फरशीवर बसून सोडवला पेपर

या सर्व गोंधळात परिक्षेचा वेळ जात असल्याने पालकांनी तिव्र संताप व्यक्त केला. ...

सारंगवाडी यात्रेत यंदा १४० क्विंटल भाजीचा महाप्रसाद; भाविकांच्या पहाटेपासून रांगा - Marathi News | This year, 140 quintals of vegetables meal will be offered in the Sarangwadi Yatra; Devotees queue from early morning for the prasad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारंगवाडी यात्रेत यंदा १४० क्विंटल भाजीचा महाप्रसाद; भाविकांच्या पहाटेपासून रांगा

यंदा १४० क्विंटल भाजी अन् २० क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद बनविण्यात आल्याची माहिती यात्रा आयोजन समितीने दिली आहे. ...

वसमतमध्ये भूगर्भातून आवाज येऊन पुन्हा जमीन हादरली; सततच्या हादऱ्याने नागरिकांत घबराट - Marathi News | In Wasmat, a sound came from the underground and the ground shook again; continuous tremors caused panic among the citizens | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये भूगर्भातून आवाज येऊन पुन्हा जमीन हादरली; सततच्या हादऱ्याने नागरिकांत घबराट

हा प्रकार आता नेहमीच होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...

शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट - Marathi News | Farmer's son's amazing work, auto-charging e-bike made from scrap ran smoothly | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

शेतकरी पुत्र मारोती विक्रम कुरुडे याचे सर्वत्र कौतुक होत असून बाईक पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे.  ...