वीज बिलावरील चूकीचा किंवा अर्धवट पत्यामुळे ग्राहकांना विद्युतबिल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आता महावितरणने चक्क ग्राहकांच्या सुविधेसाठी वीज बिलावरील ‘पत्ता’ दुरूस्ती ...
मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ११ मार्च आज शेवटची तारीख आहे. तसेच १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी हिंगोली येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. ...
एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे. ...
मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले. ...
जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या ...
शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. ...
मागास प्रवगार्तून शासकीय सेवेत रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी अद्याप जातवैधता प्रमाणपत्रच दाखल केले नाहीत, अशा शिक्षण विभागातील ४८ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एका महिन्यापूर्व ...
तालुक्यातील कापडसिनगीत अचानक मोठ्या विद्यार्थीसंख्येसह अवतरलेल्या दोन विद्यालयांचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सेनगावात आले अन् परीक्षा देणाºयांची संख्या रोडावली होती. त्यातच शिक्षण विभागानेही कॉपीमुक्तीची सक्ती केल्याने अनुपस्थिती ४९ टक्क्यांवर पोहोच ...