शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

वसमत येथील खुनाचे गूढ कायम; मयताची ओळखही पटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:43 PM

येथे सोमवारी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचे गुढही कायम आहे. पोलीस मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथे सोमवारी सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे या खुनाचे गुढही कायम आहे. पोलीस मयताची ओळख पटवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत.वसमत येथील महिला रुग्णालयाच्या पाठीमागे सोमवारी ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्तदेह सापडला होता. सदर इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याचे समोर आले आहे. अनोळखी इसमाचा निर्घृण खून वसमत येथे झाल्याने खळबळ उडाली आहे.मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी कोणतीही कागदपत्रे मृतदेहाजवळ सापडलेली नाहीत. त्यामुळे हा मयत कोण, खून कोणी केला. खुनामागचे कारण काय, या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचे काम पोलिसांवर आले आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी मयताची ओळख पटणे क्रमपाप्त आहे. त्यासाठी वसमत पोलिसांनी शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले आहे. वाड्या- वस्त्यांवर पोलीस पथक पाठवून मयत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मयत इसमाची ओळख पटविणे सुरू असून या खुन प्रकरणाचा छडा निश्चित लागेल, असे वसमत ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून