शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी; परस्पर तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST

कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यात अश्विनी कृष्णराव ...

कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे २४ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. यात अश्विनी कृष्णराव मुधळ यांच्या फिर्यादीनुसार पाच ते सहा जण गैरकायद्याची मंडळी जमवून हातात तलवार, काठ्या घेऊन फिर्यादीला मारहाण केली. लाठ्या-काठ्या, शस्त्रांनी दहशत निर्माण केली. फिर्यादी महिलेला तू कोणासोबत पाच दिवस निघून गेली होतीस अशी बदनामी करून फिर्यादी व तिच्या नवऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. तू पोलीस स्टेशनला गेलीस तर तुझ्या गाडीसकट उडवून देऊ, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अरविंद कामनराव मुधोळ, गडद अरविंद मुधोळ, ज्योती अरविंद मुधोळ, विजय प्रकाशराव मुधोळ, राजू प्रकाशराव मुधोळ, सर्व रा. बेलमंडळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर परस्परविरोधी तक्रारीनुसार अरविंद कामनराव मुधोळ यांच्या फिर्यादीनुसार २४ डिसेंबर रोजी रात्री साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास काही जण गैरकायद्याची मंडळी जमवून, लाठ्या-काठ्या, लोखंडी गज घेऊन घरात घुसले. फिर्यादी व त्याच्या पत्नीला मारहाण करून शिवीगाळ केली. जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर बाबूराव मुधोळ, कृष्णा बाबूराव मुधोळ, तुकाराम बापूराव मुधोळ, अनिता ऊर्फ अश्विनी कृष्णा मुधोळ, कौशल्याबाई बाबूराव मुधोळ, सूरज तुकाराम मुधोळ, शुभम्‌ तुकाराम मुधोळ, सर्व रा. बेलमंडळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार मधुकर नागरिक करीत आहेत.