शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने सलग दुसऱ्या दिवशी चौघांचा मृत्यू; १७६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरातच ५२ बाधित आढळले. यात खुशालनगर १, रिसाला बाजार २, सराफा गल्ली १, गाडीपुरा २, जिजामातानगर ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरातच ५२ बाधित आढळले. यात खुशालनगर १, रिसाला बाजार २, सराफा गल्ली १, गाडीपुरा २, जिजामातानगर १, पोस्ट ऑफिस रोड १, राम गल्ली १, टाकळी १, आदर्श कॉलनी १, कपडा गल्ली १, खडकपुरा १, आंबिकानगर १, सम्राटनगर १, इसापूर रमना १, मंगळवारा १, महावीर चौक १, पोळा मारोती १, काबरा नगर १, खटकाळी बायपास २, कोमटी गल्ली १, नवा मोंढा १, सावरकरनगर १, नाईकनगर १, रिसाला बाजार १, अकोला बायपास ३, जिल्हा रुग्णालय १, बगडिया हॉस्पिटल १, चिंतामणी गणपती परिसर १, सरस्वतीनगर ४, सुराणानगर १, फाळेगाव १, आडगाव १, ग्रामीण ठाणे परिसर १, बुरुड गल्ली १, महावीरनगर १, खांबाळा १, गंगानगर १, पलटन १, पिंपरखेड १, आनंदनगर १, जवळा रोड १, प्रगतीनगर १, पातोंडा १, गवळीपुरा १ यांचा समावेश आहे. सेनगाव परिसरात पिंपरी १, बाभणी, साखरा ५, गोंंडाळा ७ असे १३ बाधित आढळून आले. वसमत परिसरात बँक कॉलनी १, गिरगाव २, इरिगेशन कॉलनी १, नालंदानगर १, कनेरगाव २, समतानगर १, सोमवार पेठ १, मोंढा रोड १, मंगळवार पेठ १, परभणी १, मामा चौक १, सरस्वती कॉलनी १, बहिर्जीनगर १, पाटीलनगर २, ओम साई अपार्टमेंट १, अशोक नगर १, सानंद कॉलनी १, श्रीनगर १, सुंदरलाल बँक १, सहारा पेठ ३, मंगळवारा १, आसेगाव रोड १ असे २७ बाधित आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा २, चुंचा ५, डिग्रस ६, कांडली १ असे १४ बाधित आढळले. औंढा परिसरात लोहरा ३, जडगाव १, कानोडा १, औंढा ७ असे एकूण १२ बाधित आढळून आले.

आज बरे झाल्याने घरी सोडलेल्यांमध्ये १५९ जण आहेत. यात सामान्य रुग्णालयातून ३२, तर तेथून संदर्भित केलेल्या १४ जणांना डिस्चार्ज मिळाला. लिंबाळा येथून १०, औंढा येथून ५, सेनगाव येथून ४०, तर वसमत येथून ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मृत्यूचे तांडव सुरूच

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांत दहा, तर आज पुन्हा चार जण कोरोनाने दगावले आहेत. मृत्यूचे सुरू असलेले हे तांडव जिल्ह्याला हादरून सोडत आहे. आज चौंडी येथील ६५ वर्षीय महिला, खटकाळी बायपास येथील ६५ वर्षीय महिला, गवळी बाजार येथील ७० वर्षीय पुरुष, ग्रामीण पोलीस ठाणे परिसरातील ६५ वर्षीय महिला असे चार जण दगावले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या मृत्यूचा आकडा ९८ वर पोहोचला आहे.

७३० जणांवर उपचार, १६० ऑक्सिजनवर

हिंगोली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ६८४५ रुग्ण आढळून आले. यापैकी ६०१७ जण बरे झाल्याने घरी सोडले, तर सध्या ७३० जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १५० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. १० जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.