शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

उभ्या ट्रकमध्ये आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:27 AM

नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.नांदेड हिंगोली रोड वरील शेर-ए-पंजाब धाब्यासमोर दोन ते तीन दिवसांपासून एक ट्रक उभी होती. ट्रक चा क्रमांक जीजे १४ डब्ल्यू- २८२७ या ट्रकच्या केबिन मध्ये ताडपत्रीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला.कुणीतरी बाळापुर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश केंद्रे, सहा. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ दीपक ,जमादार संजय मार्के, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, आर्षद पठाणसह पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केबिनमधून मृतदेह बाहेर काढला व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतदेहाची चर्चा सुरू आहे. याबाबतचा अधिक तपास केल्यानंतरच खुलासा होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा