शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

काळ्या बाजारात जाणारा रॉकेलसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:19 PM

औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल साठा घेऊन जाणारा आॅटो पिंपळदरी शिवारात पोलिसांनी शुक्रवारी पकडला. यावेळी आॅटोमधील अवैध रॉकेल साठ्याच्या ८ टाक्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा येथून कळमनुरीकडे अवैध रॉकेल घेऊन जाणारा आॅटो (क्रमांक एमएच-२६-एडी-१८६५) पोलिसांनी १२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पकडला. अंदाजे ४० हजार रूपये किंमतीचे रॉकेल व २ लाख रूपयांचा आॅटो पोलिसांनी कारवाई करून जप्त केला. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या पथकातील एपीआय बी. आर. बंदखडके व त्यांच्या सहकाºयांनी ही कारवाई केली. याप्रकरणी शेख जमीर शेख मकसूद याच्याविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी येथील काळ्या बाजारात अवैध रॉकेल विक्री सर्रासपणे सुरू आहे. परंतु येथील संबधित प्रशासकीय अधिकाºयांचे मात्र दुर्लक्ष आहे.