शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा ४६० पोती गहू पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:21 IST

रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात नेण्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपासणी केली. त्यात वाशिम जिल्ह्यातून ...

रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात नेण्यासाठी वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तपासणी केली. त्यात वाशिम जिल्ह्यातून हैदराबादाकडे जाणाऱ्या ट्रकची (क्र. एमएच ४६ एफ२२८६) तपासणी केली. पोलिसांनी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये गव्हाची पोती असल्याचे सांगितले. संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ट्रक जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आणला. त्यानंतर गव्हाचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता सदर गहू स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी ४६० पोती गहू व १२ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला. गव्हाची किंमत ५ लाख ७ हजार असल्याचे म्हटले. असा एकूण १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रक चालक शेख अब्दुल्ला शेख हैदर, सय्यद अजिम सय्यद कलीम (दोघे रा. सोनपेठ, जि. परभणी) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, ठोंबरे, भगवान आडे, आशिष उंबरकर, ठाकुर, पायघन, टापरे, शेख जावेद यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत ही कारवाई करण्यात आली. आता हा गहू वाशिममधील नेमका कोणाचा आहे, या काळाबाजारामागील सूत्रधार कोण? याचा शोध घेतला जात आहे.