शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

'या' कारणांमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे वजन कमी होणं आहे अत्यंत कठीण, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 5:30 PM

डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणे थोडे अधिक कठीण काम आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे...

डायबिटीस असलेल्या लोकांना दिला जाणारा पहिला सल्ला म्हणजे वजन कमी करणे. निरोगी बीएमआय आणि निरोगी वजन डायबिटीस नियंत्रण ठेवण्यासाठी खूप चांगले आहे. मात्र, डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी वजन कमी करणे थोडे अधिक कठीण काम आहे. त्याची कारणे खालीलप्रमाणे...

इन्सुलिन रेसिस्टेंसकर्बोदकांनी समृद्ध असलेले अन्न रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. इन्सुलिनचा स्वादुपिंडातून स्त्राव होतो. ज्यामुळे ग्लुकोज रक्ताच्या बाहेर आणि पेशींमध्ये जाण्यास मदत होते. जिथे ते ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. टाइप २ डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ही प्रक्रिया योग्यरित्या कार्य करत नाही. त्यांचे शरीर इन्सुलिनच्या क्रियेला प्रतिरोधक बनते आणि अशा प्रकारे रक्तातील ग्लुकोज काढून टाकण्यासाठी इन्सुलिन तितके प्रभावी होत नाहीत.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी, शरीर अधिक इन्सुलिन बनवते. इन्सुलिनचे आणखी एक कार्य म्हणजे चरबी साठवणे. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना वजन कमी करणे कठीण होते.

भूक लागणेडायबिटीसने ग्रस्त लोकांना आहाराशी संबंधित अनेक सल्ले दिले जातात जसे की त्यांच्या कॅलरीज नियंत्रित करणे, कार्बचे सेवन कमी करणे आणि जेवण कमी करणे. कधीकधी या सल्ल्याचे पालन करताना त्यांना उलट अधिक भूक लागते. परिणामी त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कार्बयुक्त आहारामुळे रक्तातील साखरेमध्ये वाढ होते. ज्यामुळे वजन वाढते.

डायबिटीसचे औषधडायबिटीससाठी इन्सुलिन औषध म्हणून दिले जाते परंत इन्सुलिन चरबी साठवण्यास मदत करते. इन्सुलिन घेतल्याने वजन वाढू शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करणे. तसेच मधुमेहाच्या रूग्णाने कोणताही डाएट करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सdiabetesमधुमेह