शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय, एकदा कराच मग बघा कमाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 2:10 PM

Dark Neck : काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. त्यामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

Dark Neck :  अनेकजण आपला चेहरा चमकवण्यासाठी वेगवेगळ उपाय करत असतात. पण मानेवरील काळपटपणा घालवण्याकडे फारसं कुणाचं लक्षच नसतं. त्यामुळे मान आणखी काळी होते. काळ्या मानेमुळे तुम्हाला अनेकदा लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो तर यामुळे कपडेही खराब होतात. त्यामुळे मानेवरील काळे डाग घालवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. 

बेकिंग सोडा

दोन चमचे बेकिंग सोडा पाण्यात मिश्रित करुन एक सेमी लिक्वीड मिश्रण तयार करा. ते मानेवर लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यास मानेवरील काळे डाग दूर होतील. 

कच्ची पपई

कच्ची पपई कापून त्याचे जाडसर तुकडे करा. त्यात गुलाब जल आणि एक चमचा दही मिश्रित करुन पेस्ट तयार करा. हे मिश्रण मानेवर लावून कोरडे होईपर्यंत ठेवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास फायदा होईल. 

लिंबू आणि मध

लिंबू आणि मध चांगल्याप्रकारे एकत्र करुन हा पॅक मानेवर लावा. काही वेळ ते तसेच ठेवा. आंघोळ करताना मान चांगली स्वच्छ करा. असे केल्याने मानेवरील काळ्या सुरकुत्याही दूर होतील. 

लिंबू 

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे ते नॅच्युरल ब्लीचसारखं काम करतं. आंघोळ करताना लिंबू हळुवारपणे मानेवर घासा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास काळे डाग जातील.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स