शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

Cancer Treatment : खूशखबर! कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:08 AM

Cancer Treatment : सध्याच्या काळात आरोग्याच्या संबंधी आपल्याला ज्या लहान मोठ्या कुरबूरी होत असतात.

In the present, the small and big bad changes we make about health have a bad effect on the body. Because they are transformed into major and life-threatening illnesses. The prevalence of cancer patients is increasing. Irregular lifestyles and the inclusion of different fastfoods in eating, as well as drug intake, are increasing the risk of cancer. But now research has been done to eliminate the cancer in the body. The research has been done by researchers to cure cancer. So let's find out what research is.

लंडनच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की रोग प्रतिकारकशक्ती म्हणजेच शरीरातील इम्युनिटी वाढवून आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजार होण्यापासून वाचू शकतो.  इंग्लंडच्या कार्डिफ यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक किलर टी सेल असतो. हा एक प्रकारचा  इम्यून सेल असतो. जो शरीरात स्कॅनरचं काम करत असतो.  त्यामुळे शरीराला होत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या धोक्याला संपवण्याची क्षमता त्यात असते. (  हे पण वाचा-पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!)

ज्यावेळी प्रयोगशाळेत टी- सेल्सचा वापर करण्यात आला त्यावेळी हे  सेल्स फुप्पुस, स्किन, छाती, हाडं आणि प्रॉस्टेट  कीडनी आणि  मध्ये होत असलेल्या कॅन्सरवर परिणामकारक ठरतात असं लक्षात आलं. कॅन्सरच्या आजारात टी-सेल्स आणि ही थेरेपी एक नवीन शोध आहे. या थेरेपीमध्ये मॉडीफाय इम्यून सेल्स हे कॅन्सरच्या सेल्सना संपवतात. सध्याच्या काळात कॅन्सरच्या आजारात  या थेरेपीचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. याचे नाव CAR-T  आहे. प्रत्येक रूग्णासाठी वेगवेगळे सेल्स असतात.( हे पण वाचा-पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

(Image credit- she the peoole.tv)

Cancer can be cured by using T-cell therapy. The disease can be eliminated if the invasion of these T cells cells into cancer occurs. This research from the Cardiff University team has been published in the Medical Journal of Immunology. According to these researchers, T-cell receptors detect and destroy cancer cells in the body. The research will continue to protect these people from cancer. 

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्यResearchसंशोधन