शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

या काही सवयींमुळे शरीरात वाढतं Uric Acid, किडनीमध्ये जमा होतात विषारी पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 15:52 IST

हे प्यूरिन वाढल्याने वाढतात आणि अनेक समस्यांचं कारण बनतात. तसं तर शरीर स्वत:च एक्सट्रा यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढतं, पण जेव्हा असं होत नाही तेव्हा समस्या सुरू होतात.

यूरिक अ‍ॅसिड शरीरातील एक अपशिष्ट पदार्थ आहे. जे वाढल्याने शरीरात छोटे-छोटे क्रिस्टल तयार होतात. हे प्यूरिन वाढल्याने वाढतात आणि अनेक समस्यांचं कारण बनतात. तसं तर शरीर स्वत:च एक्सट्रा यूरिक अ‍ॅसिड बाहेर काढतं, पण जेव्हा असं होत नाही तेव्हा समस्या सुरू होतात.

हाय यूरिक अ‍ॅसिडची लक्षणं

रक्तात यूरिक अ‍ॅसिड वाढलं तर गाउट आणि किडनी स्टोन होतो. मग त्यामुळे जॉइंटमध्ये वेदना, सूज, मळमळ, उलटी, पुन्हा पुन्हा लघवी येणे, लघवीतून रक्त येणे, कंबरेच्या खाली वेदना, उठण्या-बसण्यात समस्या अशी  लक्षण दिसतात.

यूरिक अ‍ॅसिड वाढवणाऱ्या सवयी

प्यूरिन फूड्स जास्त खाणं

जास्त अल्कोहोलचं सेवन

हाय फॅट असलेले फूड खाणं

गोड पदार्थ जास्त खाणं

मिठाचं जास्त सेवन करणं

प्यूरिन फूडपासून रहा दूर

हे तत्व सगळ्यात जास्त मांसाहारी खाद्य पदार्थांमध्ये असतं. मायोक्लीनिकनुसार, प्यूरिन असलेली डाएट घेतल्याने रक्तात जास्तीत जास्त विषारी पदार्थ भरू लागतात. यामुळे तुम्ही लाल मांस, सीफूड, प्राण्यांचं लिव्हर, किडनीसारखे अवयव खाऊ नये.

अल्कोहोलही जीवघेणं

खाण्याशिवाय अल्कोहोलमध्ये प्यूरिन असतं. बीअर, व्हिस्की किंवा वाईनमुळेही यूरिक अ‍ॅसिड वाढतं. किडनी स्टोन किंवा सांधीवात असल्यावर तर हे ड्रिंक्स अजिबात घेऊ नये. अशात स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

हाय फॅट फूड

तळलेले-भाजलेले पदार्थ खाल्ल्याने वजन वाढतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. तसेच यांमुळे किडनी स्टोनची समस्याही होऊ शकते. कारण लठ्ठपणा आणि हाय यूरिक अॅसिड यांचा खोलवर संबंध आहे. त्यामुळे तुम्हाला वजन  कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बॅलन्स्ड डाएट आणि नियमित एक्सरसाइज करावी लागेल.

मिठाचं सेवन कमी 

मिठाचं जास्त सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. याने हृदय, मेंदू आणि किडनीचं कामकाज बंद होऊ शकतं. ज्यामुळे विषारी पदार्थ रक्तातून फिल्टर होत नाही आणि आतल्या आत जमा होऊ लागतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य