प्रमोद महाजन यांना भाजपा कार्यालयात आदरांजली

By Admin | Updated: May 5, 2014 16:34 IST2014-05-05T16:34:27+5:302014-05-05T16:34:27+5:30

नाशिक : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पार्टीच्या जडणघडणीत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा कार्यकाल स्व. प्रमोद महाजन यांचा होता, असे प्रतिपादन भाजपाचे सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. यावेळी प्रदेश चिटणीस सुनील बढे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस सीमा हिरे, शहर उपाध्यक्ष महेश हिरे, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, देवयानी फरांदे, सुजाता करजगीकर, बबलू परदेशी, सुरेश मानकर, बापू शिनकर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pramod Mahajan is respected in the BJP office | प्रमोद महाजन यांना भाजपा कार्यालयात आदरांजली

प्रमोद महाजन यांना भाजपा कार्यालयात आदरांजली

शिक : भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पार्टीच्या जडणघडणीत सुवर्ण अक्षरांनी लिहिला जावा असा कार्यकाल स्व. प्रमोद महाजन यांचा होता, असे प्रतिपादन भाजपाचे सहसंघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांनी केले. यावेळी प्रदेश चिटणीस सुनील बढे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, माजी महापौर बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस सीमा हिरे, शहर उपाध्यक्ष महेश हिरे, प्रदेश प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, देवयानी फरांदे, सुजाता करजगीकर, बबलू परदेशी, सुरेश मानकर, बापू शिनकर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - आर फोटोला बीजेपी प्रमोद महाजन नावाने सेव्ह आहे.
- स्व. प्रमोद महाजन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना डॉ. राजेंद्र फडके व सुनील बढे. समवेत सुरेश मानकर, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी, सीमा हिरे, सुजाता करजगीकर, प्रा. देवयानी फरांदे आदि.

Web Title: Pramod Mahajan is respected in the BJP office