OMG : ​‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी चक्क सापाचा वापर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 10:09 AM2017-03-28T10:09:30+5:302017-03-28T15:39:30+5:30

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे असे आढळुन आले की, या सापाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधासाठी केला जातो.

OMG: Use of a snake to increase sex power? | OMG : ​‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी चक्क सापाचा वापर ?

OMG : ​‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी चक्क सापाचा वापर ?

googlenewsNext
पाळ सिमेवर नुकताच सिमा सुरक्षा बल (एसएसबी)ने एका सर्प तस्कराला मांडूळ (दुतोंड़ी) सर्पासोबत पकडले. विशेष म्हणजे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे असे आढळुन आले की, या सापाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणाऱ्या औषधासाठी केला जातो. या सापाची किंमत सुमारे १० लाख तर आंतरराष्ट्रीय बाजारात २ करोड रुपयांपर्यंत आहे. 
एक किलो वजनाचा हा सर्प एक करोडमध्ये विकला जातो. या सर्पाचा उपयोग सेक्स पॉवर वाढविणारे औषध बनविण्यासाठी तसेच तंत्र-मंत्राच्या नावाने इंडोनेशिया, चीन आणि अरब देशामध्ये केला जातो. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात अशा सर्पांना मागणी असते. या कारणाने सर्पाच्या या जातीच्या अस्तित्वाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.  
सर्पतज्ज्ञांच्या मते, फक्त अंधश्रद्धेपोटी या सर्पाची तस्करी केली जात असून कोणीही या सर्पाचा वापर तंत्र-मंत्रासाठी करू नये, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. 

Web Title: OMG: Use of a snake to increase sex power?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.